फोटोशूट म्हटलं की अभिनेता पुष्कर जोगचा चेहरा आणखी खुलतो...पुष्करने नुकतच एक स्पेशल फोटोशूट केलं आणि तेही व्हाईट कपड्यात...मॅन इन व्हाईट अशा थीमला साजेस असं त्याचं हे फोटोशूट ..
फोटोशूट म्हटलं की एक्सप्रेशन्स हे मस्टच.... त्यामुळे या फोटोशूटमध्येदेखील पुष्कर वेगवेगळे एक्सप्रेशन देताना आपल्याला दिसतोय.
हे इनडोअर फोटोशूट असल्यामुळे त्याला लाईटिंगदेखील तशीच करण्यात आली होती....आजच्या हाय टेक्निक्मध्ये प्रत्येक फ्रेम ही परफेक्ट असावी लागते. त्यामुळे लाईट्स कॅमेराच्या लेन्समध्ये पुष्करचा चेहरा अधिक चार्मिंग वाटतोय..
पुष्करने त्याच्या इन्स्टाग्रावर हे फोटोशूटचे व्हिडिओ शेअर केले आणि शूटिंग मेक्स मी हॅपी असं कॅप्शनदेखील दिलं . स्टे स्टाईली, स्टे क्लासी असंदेखील कॅप्शनमध्ये तो लिहायला विसरला नाही.

#lokmatcnxfilmy #PushkarJog #MarathiactorPhotoshoot
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber